ब्रेकिंग
महाराष्ट्रात दिवाळीला पावसाचा अडथळा; पुढील चकांतारा चॅप्टर १ थिएटरमध्ये हाऊसफुल्ल असतानयवतमाळमधील वाहन चोरट्यांना नागपूर पोलिसांचराजामौलींचा धांसू प्लॅन: ‘बाहुबली: द एपिक’इंस्टाग्रामच्या आहारी जाऊन तरुणाची तलवारीनमहिला उद्योजकांसाठी स्वर्णिमा योजना! २ लाखां

यवतमाळ : उमरखेड तालुक्यात नागपूर-तुळजापूर महामार्गावर मोठा अपघात; वेगवान कारने दुचाकीला दिली धडक, एकाचा मृत्यू

On: October 18, 2025 10:05 PM
Follow Us:
yavatmal major accident

उमरखेड (यवतमाळ लाईव्ह न्यूज): उमरखेड तालुक्यातील नागपूर-तुळजापूर महामार्गावर चिल्ली गावाजवळ शुक्रवारी सकाळी एका वेगवान कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर बसलेल्या ५० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे पती गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.

मृत महिलेची ओळख उमरखेड येथील सुकली (जे) गावातील रहिवासी अकिला बी अमीर बेग मिर्जा (वय ५०) अशी आहे. तिचे पती अमीर बेग मिर्जा (वय ५८) हे दुचाकी चालवत होते आणि ते दोघेही टीव्हीएस दुचाकी (क्र. एमएच-२६-एपी-०९०१) ने नंदगव्हानच्या दिशेने जात होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या मारुती सुझुकी कारने (क्र. एमएच-३१-डीसी-५०३२) त्यांना समोरासमोर धडक दिली.

या टक्करमुळे दुचाकी डिव्हायडरवर उडून पडली. त्यात अकिला बी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच अंत झाला. अमीर बेग हे मात्र गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच उमरखेड पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि जखमी व मृतदेहाला उपजिल्हा रुग्णालयात हलवले. या प्रकरणात मृतकांच्या मुलाने इब्राहिम बेग याने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास थानेदार शंकर पांचाळ आणि पीएसआय मुंडे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

Dharmendra death news update

धर्मेंद्रांच्या निधनाच्या अफवा उडाल्या, मुलगी इशा देओलने दिले वडिलांच्या प्रकृतीबाबत नवे अपडेट

vani accident

वणी-घुग्गुस मार्गावर हृदयद्रावक अपघात; मुलीला ड्रायव्हिंग शिकवताना कुटुंबावर काळाचा घाला, पाच जणांचा मृत्यू

soyabeen kapus holi andolan yavatmal

कापूस-सोयाबीनचे भाव कोसळले: यवतमाळामध्ये शेतकऱ्यांनी होळी आंदोलनाने व्यक्त केला संताप

mulga malmatta karar radd kru shakto

वडिलांनी केलेला मालमत्ता करार मुलगा १८ वर्षांचा झाल्यावर रद्द करू शकतो’ सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

ब्रेकिंग ! महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांना आता हे धान्य मोफत दिले जाणार, कुणाला मिळणार?

ब्रेकिंग ! महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांना आता हे धान्य मोफत दिले जाणार, कुणाला मिळणार?

grampanchayat rti kasa karaycha

ग्रामपंचायत संबंधी RTI (माहितीचा अधिकार) चा उपयोग करून माहिती कशी मिळवायची? वाचा संपूर्ण माहिती

1 thought on “यवतमाळ : उमरखेड तालुक्यात नागपूर-तुळजापूर महामार्गावर मोठा अपघात; वेगवान कारने दुचाकीला दिली धडक, एकाचा मृत्यू”

Leave a Comment

WhatsApp Join Group!